Ambad Encroached Crime : अंबड शहरातील भुजंग पवार यांचे घराचे अतिक्रमण नगरपालिकेने तोडले: पोलिस बंदोबस्तात कारवाई

जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील कोर्ट रोडवरील न्यायालयाच्या समोर असलेले भुजंग पवार यांना अतिक्रमणाबाबत नगर पालिकेने त्यांना तीन दिवसापूर्वीच अतिक्रमण काढून घेण्यासाठी लेखी नोटीस देण्यात आली होती.
Municipality Demolishes Encroachment of Bhujang Pawars House in Ambad City

Municipality Demolishes Encroachment of Bhujang Pawars House in Ambad City

sakal

Updated on: 

अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील कोर्ट रोडवरील न्यायालयाच्या समोर असलेले भुजंग पवार यांना अतिक्रमणाबाबत नगर पालिकेने त्यांना तीन दिवसापूर्वीच अतिक्रमण काढून घेण्यासाठी लेखी नोटीस देण्यात आली होती. पवार यांनी तीन दिवसानंतर ही अतिक्रमण काढून न घेतल्याने गुरुवारी (ता.26) सकाळी नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सभापती यांनी पुढाकार घेऊन पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.

Loading content, please wait...