

Incident of Sugarcane Fire in Murambi
Sakal
गोविंद सूर्यवंशी
बर्दापूर : गावठान सिंगल फेज डिपीवर स्पारकिंग होवून आग लागून अंदाजे एक हेक्टरच्या वर ऊस जळून खाक झाल्याची घटना मुरंबी (तालूका अंबाजोगाई ) येथे ( ता. २३) रोजी सायंकळच्या सुमारास घडली या आगीत ऊसासह ठिबक सिंचन व स्वींकलर पाईप्सचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदात आहे.