Murud Accident : मुरूडमध्ये तिहेरी अपघातात एक ठार, दोन जखमी

मुरुड येथील माले पेट्रोल पंपासमोर झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्या झालेल्या तिहेरी अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले आहेत.
Sanjay Deshmukh

Sanjay Deshmukh

sakal

Updated on: 

मुरुड - येथील माले पेट्रोल पंपासमोर झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्या झालेल्या तिहेरी अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी ता. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com