

The Women and Child Development Department, Childline officials and police jointly intervened under the Child Marriage Prohibition Act, 2006.
Sakal
मुरुड : मुरुड येथील बन्सी मंगल कार्यालयात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,लातूर यांच्या आदेशाने धम्मानंद कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी लातूर बापू सूर्यवंशी जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्पलाइन लातूर आणि संभाजी कांबळे केस वर्कर चाइल्ड हेल्पलाइन लातूर पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे तत्काळ कारवाई करत रोखला. ता 19 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली.