फुलंब्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर उग्र स्वरूप धारण केलेल्या आंदोलनाला आता विविध समाजघटकांचा पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे फुलंब्री येथील मुस्लिम मावळे मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग गुरुवारी (ता.२८)नोंदवला आहे.