Leopard : ते पत्रा फोडून आत आले, रात्रभर राहिले आणि सकाळी त्याच फोडलेल्या पत्र्यातून निघून गेले

मादी व नर बिबट्याने पोल्ट्रीच्या शेडवरती चढून मस्ती करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वजनाने पत्रा तुटला व दोन्हीही बिबटे पोल्ट्रीत पडले.
Leopard
Leopardsakal
Updated on

लखमापूर - ही कोणा एका कथेची गोष्ट नाही. तर लखमापूर येथे घडलेली बिनदिक्कत असलेले बिबट्याचे वास्तव दर्शविणारी घटना आहे. येथील भरत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री शेडवरती रात्री दोन वाजेचा एका मादी व नर बिबट्याने पोल्ट्रीच्या शेडवरती चढून मस्ती करण्यास सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com