Paradh News : मोबाईल उघडल्या नंतरच महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या आत्महत्याचे कोढे उलगडणार.....? चार दिवसानंतर ही महाराजांच्या आत्महत्याचे गूढ कायम

पातळेश्वर संस्थानचे मठपती महंत देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत सातपुते महाराज यांनी रविवारी (ता. 15) सकाळी गळफास घेऊन संशयास्पद आत्महत्या केल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
mahant devendra chaitnya swami

mahant devendra chaitnya swami

sakal

Updated on: 

पारध - अवघडराव सावंगी (ता. भोकरदन) येथील पातळेश्वर संस्थानचे मठपती महंत देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत सातपुते महाराज यांनी रविवारी (ता. 15) सकाळी गळफास घेऊन संशयास्पद आत्महत्या केल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर सोमवारी (ता. 16)पारध पोलिसांनी त्यांचा गायब असलेला मोबाईल फोन बारव मधून पाण्यातून शोधून बाहेर काढला आहे.

Loading content, please wait...