esakal | पर्यटकांचे आकर्षण ठरतोय नळदुर्गचा भुईकोट किल्ला; पहा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

राजा नळ व त्यांची पत्नी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबाचा बाणाईशी नळदुर्ग किल्ल्यात  विवाह झाल्याची आख्यायिका आहे

पर्यटकांचे आकर्षण ठरतोय नळदुर्गचा भुईकोट किल्ला; पहा फोटो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते आणि भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते

नळदुर्ग शहरास भुईकोट किल्ल्यामुळे मोठे वैभव प्राप्त झाले आहे

या किल्ल्यातून बोरी नदी जाते, त्यावर नरमादी हा धबधबा आहे

आता मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग हे सर्वोत्तम  सहलीचे ठिकाण व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे

नरमादी धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे

किल्ल्याचे प्रवेशद्वार

किल्ल्याचे प्रवेशद्वार