Kedarkheda Accident : देऊळगाव ताड येथील नामदेव गाडेकर यांचा बसच्या धडकेने मुत्यु

भरधाव वेगात येणाऱ्या बसने पाठीमागुन जोराची धडक दिल्याने नामदेव गाडेकर यांचा जागेवरच प्राण गेला.
namdeo gadekar

namdeo gadekar

sakal

Updated on: 

केदारखेडा - जालना-भोकरदन महामार्गावरील बाणेगाव फाट्यावर मयताचे भाऊ दत्तु गाडेकर यांचे हाँटेलचा व्यवसाय असल्याने सकाळी नामदेव गाडेकर यांनी दत्तु गाडेकर यास हाँटेलवर सोडुन त्या ठिकाणावरूण शेतीच्या फवारणीच्या औषधी खरेदी करण्यासाठी राजुरकडे स्वत:ची दुचाकी (क्र. एम.एच. 05 ए.एल. 2731) निघायाच्या बेतातच तर भोकरदन कडुन भरधाव वेगात येणारी बस जळगाव-परळी (क्र.एम.एच. 14 एल.एक्स. 7591) जोराची मयतास पाठीमागुन धडक दिल्याने नामदेव गाडेकर यांचा जागेवरच प्राण गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com