

Nanded News
esakal
नांदेड: महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य तसेच महिला व बालकल्याण आणि स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्यांवरून शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. विशेषतः स्वीकृत सदस्यांच्या निवडीत भाजपने घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.