Nanded Crime: प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल घरातून गेली, ती आलीच नाही; नेमकं काय घडलं? सासूने सगळं सांगितलं...

Aanchal Missing: नांदेड शहरातील जुना गंज भागातील आंचल मामीडवाड या तरुणीचे सक्षम ताटे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रकरण आंचलच्या घरी समजल्यानंतर सक्षमचा निर्घृण खून झाला.
Aanchal Mamidwar

Aanchal Mamidwar

esakal

Updated on

Nanded Crime News: प्रियकराची हत्या झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाशी लग्न करणारी आंचल आता गायब झाली आहे. माहेरी गेलेली आंचल संपर्कात नसल्याचं तिच्या सासूचं म्हणणं आहे. या खुनाची घटना नोव्हेंबर २०२५ मध्ये घडली होती. आंचलने तिचा भाऊ आणि वडिलांवर हत्येचे आरोप केलेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com