District Bank Election: देगलूर-जिल्हा बँक निवडणुकीत विजयसिंह देशमुख यांचा अवघ्या तीन मतांनी निसटता विजय; शहर व हाणेगावात फटाक्यांनी जल्लोष

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देगलूर मतदारसंघात काँग्रेसच्या श्वेता पाटील यांना मागे टाकत भाजपाचे विजयसिंह देशमुख हाणेगावकर अवघ्या तीन मतांनी विजयी; अंतर्गत नाराजी, बंडखोरी आणि शेवटच्या क्षणी बदललेल्या समीकरणांमुळे निवडणुकीला चुरशीची रंगत
Vijaysingh Deshmukh Victory

Vijaysingh Deshmukh Victory

Sakal

Updated on

देगलूर : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून काँग्रेसच्या महाराजजी तालुकाध्यक्ष श्वेता बसवराज पाटील वनाळीकर व भाजपाचे विद्यमान संचालक विजयसिंह बाळासाहेब देशमुख हाणेगावकर यांच्या अखेरच्या क्षणी अत्यंत अटीतटीची लढत होऊन त्यात भाजपाचे विजयसिंह देशमुख हाणेगावकर हे अवघ्या तीन मताने विजयी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com