Drone Survey : नांदेड शहराच्या एकत्रित विकास आराखड्यासाठी १५५ ठिकाणी ड्रोनद्वारे सर्वेक्षण

Development Plan : नांदेड महापालिकेने ड्रोनच्या सहाय्याने १५५ ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण करून शाश्वत आणि एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
Drone Survey
Drone Surveysakal
Updated on

नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महापालिका हद्दीत एकत्रित विकास आराखडा (सीडीपी) तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील १५५ ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. या सर्वेक्षणाआधारे लवकरच महापालिकेचा समावेशक आणि शाश्वत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com