Nanded Municipal Corporation: नांदेड मनपात स्वीकृत सदस्यांसाठी आठ जणांची लॉटरी; भाजपची नावे बंद लिफाफ्यात; मनपाच्या स्वीकृत सदस्यांची निवड अंतिम टप्प्यात

Nominated Members Selection Nears Final Stage: नांदेड महानगरपालिकेतील आठ स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून विविध पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे आयुक्तांकडे सादर केली आहेत. भारतीय जनता पक्षाने संभाव्य उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात दिल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून सोमवारी होणाऱ्या सभेत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
Nanded Municipal Corporation

Nanded Municipal Corporation

esakal

Updated on

नांदेड: नांदेड महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी आठ जणांची निवड अंतिम टप्प्यात पोचली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची नावे महापालिका आयुक्तांकडे शुक्रवारी (ता. १३) सादर केली.

आता या नावांची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. येत्या सोमवारी (ता. १६) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या राजकीय वर्तुळात स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com