Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Youth Dies in Deglur Nanded Road Accident: देगलूर-नांदेड महामार्गावरील वझरगा शिवारात आयशर ट्रक व दुचाकीची जोरदार टक्कर; एका तरुणाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, परिसरात हळहळ
Nanded News Eicher Truck Bike Collision on Deglur Highway Claims One Life Leaves Another Seriously Injured

Nanded News Eicher Truck Bike Collision on Deglur Highway Claims One Life Leaves Another Seriously Injured

esakal

Updated on

-अनिल कदम

देगलूर : देगलूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वझरगा (ता. देगलूर) येथे शुक्रवारी (ता. ३१) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com