Road Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर हिवरा पाटीजवळ रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राँग साईडने भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
डोंगरकडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर हिवरा पाटीजवळ रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राँग साईडने भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.