.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
CID officials investigate the death of a man found hanging in Nanded Rural Police Station.
esakal
नांदेड, : चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या पतीने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. दोन) दुपारी चारच्या सुमारास घडली. सुशील हैबते असे मृत आरोपीचे नाव आहे.