Nanded Teacher's Protest: नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे धरणे; प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

Demands Raised Over Pending Educational Issues: नांदेड येथे ‘आस’ शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह टीईटी, पदोन्नती, बदली आणि डीसीपीएस-एनपीएस संदर्भातील मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली.
Nanded Teacher's Protest

Nanded Teacher's Protest

esakal

Updated on

नांदेड : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, या मागणीसाठी ‘आस’ शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १२) संवैधानिक पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शिक्षक पदाधिकारी सहभागी झाले होते.

Nanded Teacher's Protest
Teacher News: महत्त्वाची बातमी! शाळेतील शिक्षकांना नियमित करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वेतनश्रेणीला मंजुरी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com