Jamkhed Accident: भाजप आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्याच्या वाहनाला अपघात; अंगरक्षकासह तिघे गंभीर जखमी, चालकाचा ताबा सुटला अन्..

Narayan Kuche safe after convoy vehicle crash: वाकाणाजवळ आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्याला भीषण अपघात; अंगरक्षक, भाजप पदाधिकारी व चालक गंभीर जखमी, नागरिकांच्या तत्पर मदतीने तातडीची उपचारव्यवस्था
Driver Loses Control: BJP MLA Narayan Kuche's Escort Vehicle Overturns in Jalna District

Driver Loses Control: BJP MLA Narayan Kuche's Escort Vehicle Overturns in Jalna District

esakal

Updated on

-मंजीत भोजन

जामखेड : अंबड-बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या वाहनाला सोमवारी (ता.२०) पहाटे जामखेड (ता. अंबड) येथील वाकाणाजवळ अपघात झाला. या अपघातात आमदार कुचे यांचे अंगरक्षक दत्तात्रय सवडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अनिल कोलते, चालक गंभीर जखमी झालेत. दरम्यान आमदार कुचे हे दुसऱ्या वाहनात असल्याने ते सुखरूप आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com