Ashadhi Wari 2025 : नारायणगडाच्या दिंडीचे रांगोळ्या काढून स्वागत
Narayangad Dindi : श्रीक्षेत्र नारायणगडाची पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडीचे गुरुवारी स्वागत करण्यात आले. रांगोळ्या काढून स्वागत, रिंगण सोहळा आणि फुगड्यांचे डाव यामुळे वातावरण भक्तिरसात डुबले.
बीड : ‘धाकटी पंढरी’ म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडाची पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडीचे गुरुवारी (ता. २६) येेथे स्वागत करण्यात आले. रांगोळ्या काढून स्वागत, रिंगण सोहळा, फुगड्यांचे डाव लक्षवेधी ठरले.