Latur News: केशराने बहरली माळरानावरची फळबाग; तांबाळा येथील शेतकरी नरसिंग लंगोटे यांची प्रयोगशीलता

12,000 Trees Planted, 6,000 Bearing Fruit: निलंगा तालुक्यातील शेतकरी नरसिंग लंगोटे यांनी खडकाळ माळरानावर १२,००० केशर आंब्याची बाग लावली. संतुलित खत, ठिबक सिंचन आणि छाटणीमुळे फळधारणा सुधारली, मुंबई बाजारात चांगला दर मिळत आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

कासार सिरसी: निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील शेतकरी नरसिंग लंगोटे यांनी पाण्याचे नियोजनासह प्रयोगशीलता जपत खडकाळ व माळरान जमिनीत केशर आंब्याची बाग फुलवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com