NEET & TET Exam : ‘नीट’ आणि ‘टीईटी’ एकाच दिवशी! दोन्ही परीक्षांचे केंद्र एकच; हजारो विद्यार्थी पून्हा संभ्रमाच्या वातावरणात

पेपरफुटी प्रकरणामुळे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने ‘नीट’ची पूर्नपरीक्षा 21 जून रोजी घेण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. १५) जाहीर केला. मात्र....
NEET and TET Exam

NEET and TET Exam

sakal
Updated on

लातूर - पेपरफुटी प्रकरणामुळे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने ‘नीट’ची पूर्नपरीक्षा 21 जून रोजी घेण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. १५) जाहीर केला. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. एकाच दिवशी होणाऱ्या या दोन्ही परीक्षांचे बहुतांश केंद्र एकच असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत नीट परीक्षेचे नियोजन करणाऱ्या जिल्हा समन्वय समितीकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. या नव्या गोंधळामुळे हजारो विद्यार्थी पून्हा संभ्रमाच्या वातावरणात सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com