NEET Paper: दहावीत ९२ टक्के, अकरावीपासून नीटची तयारी, पेपरफुटीनंतर लेकानं आयुष्य संपवलं; इतरांवर अशी वेळ येऊ नये, आईने घेतली दीपकेंची भेट

NEET Aspirant Mother Meets Minister After Student Tragedy: नीट पेपरफुटीमुळे नैराश्यात गेलेल्या सुशील ढगेच्या आत्महत्येनंतर आईची सरकारकडे आर्त मागणी; विद्यार्थ्यांच्या भवितव्याला न्याय देण्यासाठी तातडीच्या ठोस उपाययोजनांची हाक
After NEET Paper Leak Student Death Mother Meets Minister Calls for Stronger Measures for Aspirant Safety

After NEET Paper Leak Student Death Mother Meets Minister Calls for Stronger Measures for Aspirant Safety

sakal

Updated on

बजाजनगर (छत्रपती संभाजीनगर): नीट पेपरफुटी प्रकरणानंतर नैराश्यातून आत्महत्या केलेल्या हिंगोली येथील विद्यार्थी सुशील विलास ढगे (वय १९) याची आई शीतल विलास ढगे यांनी बुधवारी (ता. ५) कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजित दीपके यांची भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com