NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

NEET UG Result नीट पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा होऊन निकालही लागला. मात्र आता या निकालावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. बीडमधील दोन विद्यार्थ्यांनी अन्सर की आणि स्कोअर कार्डला वेगळे गुण दाखवल्याचं म्हटलंय.
NEET Result Row Over OMR and Scorecard Marks

NEET Result Row Over OMR and Scorecard Marks

Esakal

Updated on

'नीट यूजी २०२६'चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. परीक्षेच्या निकालात गुणांचा मोठा घोळ समोर आला असून, उत्तरपत्रिकेत तपासले असता 522 गुण असणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्कोअर कार्डवर केवळ 95 गुण दाखवले गेले आहेत. बीडमधील सोहम गवते आणि ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थ्यांच्या निकालात असा फरक आढळल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे. NEET Scorecard Mismatch Sparks Fresh Row

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com