

Tragic Accident in Mahur: Construction Site Operator Buried Alive Under Soil Mound
Sakal
माहूर : माहूर तालुक्यातील जुनापाणी येथे एका कन्स्ट्रक्शन साईटवर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका 35 वर्षीय ऑपरेटर चा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (ता.2) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुपारी साडेचार वाजेपर्यंत गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला झाली नाही.