Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

nilanga-ration-shop-grain-shortage-scam

nilanga-ration-shop-grain-shortage-scam

sakal

Updated on: 

निलंगा - निलंगा तालुक्यातील बहूतांश रेशन धान्य दुकान दाराकडून दिड-ते दोन किलो धान्य कमी देण्यात येत असल्याच्या तक्रारी असून पॉज मशीनवरती मात्र पूर्ण रेशन धान्य देत असल्याच्या पावत्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कार्ड धारकाना ऐन दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती सहन करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com