Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

निलंगा तालुक्यात खरीप पीक पूर्णतः उध्वस्त; कृषी विभागाच्या ७० टक्केच नुकसानीच्या अहवालामुळे शेतकऱ्यांचा संताप, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र
Kharif Crops Devastated in Nilanga Taluka Amid Scanty Rainfall

Kharif Crops Devastated in Nilanga Taluka Amid Scanty Rainfall

Sakal

Updated on

निलंगा : यंदाच्या खरीप हंगामातील पीके पावसा अभावी पूर्णतः हातून गेल्याने दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. सर्वच पिकिचे शंभर टक्के नुकसान झाले असताना कृषी विभागाच्या अहवालात सत्तर टक्केच नोंद; दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे कृषी विभागाची मनमानी आकडेवारी यामुळे शेतकरी हादरून गेला आहे. आता आम्हाला वाली कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com