MLA Sanjana Jadhav : कर्जमाफीच्या यादीत जेहूरच्या एकाही शेतकऱ्याचे नाव नाही; सहकारमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या चौथ्या यादीत कन्नड तालुक्यातील जेहूर येथील पंजाब नॅशनल बँकेतून शेतीकर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्याचे नाव नसल्याची धक्कादायक बाब आली समोर.
MLA Sanjana Jadhav

MLA Sanjana Jadhav

sakal

Updated on: 

कन्नड - राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या चौथ्या यादीत कन्नड तालुक्यातील जेहूर येथील पंजाब नॅशनल बँकेतून शेतीकर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्याचे नाव नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सुमारे १३०० शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार संजना जाधव यांनी बुधवारी (ता. २८) जेहूर येथील पंजाब नॅशनल बँकेला भेट देत बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

Gor Banjara society Reservation Issue
rural hospital kannad
कर्जमाफीच्या संकेतस्थळातील तांत्रिक अडथळे दूर करा! पात्र शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवू नका; आमदार कैलास पाटील यांची सहकार आयुक्तांकडे मागणी:
MLA Sanjana Jadhav with farmer
Marathi News Esakal
www.esakal.com