Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

परळी बसस्थानकात चमत्काराचा बहाणा करून एका वयोवृद्ध नागरिकाची १० ग्रॅम सोन्याची अंगठी लांबवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या चलाखीने केले जेरबंद.
Beed Crime

Beed Crime

sakal

Updated on: 

बीड - परळी बसस्थानकात चमत्काराचा बहाणा करून एका वयोवृद्ध नागरिकाची १० ग्रॅम सोन्याची अंगठी लांबवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या चलाखीने जेरबंद केले आहे. अफजल नवाब मदारी (वय २५, रा. लक्कडकोट, ता. येवला, जि. नाशिक) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, पोलिसांनी नाशिकमधील येवला येथून त्याला अटक करत त्याच्याकडून चोरीला गेलेली सोन्याची अंगठी हस्तगत केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com