aatmaram bhange
sakal
परळी वैजनाथ - आपली दोन मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र आता आपले ओबीसीचे आरक्षण संपले, आपल्या मुलांना नोकरी लागत नाही. त्यांना इतर कामधंदा व्यवसाय टाकून द्यायला आपल्याकडे पैसेही नाही, संपत्तीही नाही, शेतीही नाही आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही.