सेलू - सेलू तालुक्यातील सेलू- वालूर रस्त्यावरील राजवाडी गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरुन पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वार दोघांपैकी मारोती रामभाऊ हरकळ (वय ४५, रा. वालूर) यांचा मृतदेह बुधवारी (ता. २०) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास डुघरा-कवडधन शिवारात आढळून आला.