ST Bus Accident : एसटी-टेम्पोची समोरासमोर धडक; टेम्पो चालक जागीच ठार; भूम -नगर रोडवरील घटना

Accident News : भूम-नगर रोडवर एसटी बस व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. टेम्पो चालक जागीच ठार, तर एसटीचे तांत्रिक कर्मचारी गंभीर जखमी. दुरुस्त करून परत येत असलेल्या एसटी बसची बीबी गावाजवळ दुर्घटना; एकाचा मृत्यू आणि इतर तीन जण जखमी.
ST Bus Accident
ST Bus Accident sakal
Updated on

धनंजय शेटे

भूम : भूम -नगर रोडवर एसटी व आयशर ( टेपो ) यांची ठिकाणी जोराची धडक बसून टेम्पो चालक जागेवरच ठार झाला .व एसटी चा एक तांत्रिक कामगार गंभीर जखमी झाला असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com