Tuljabhavani Temple : तुळजापूर मंदिर समितीला मिळणार २३ कोटींचे उत्पन्न
Temple Trust : तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर समितीला विविध स्रोतांद्वारे २३.५२ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे.पाच जूनपर्यंत ऑनलाइन लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून २६ जूनपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे.
तुळजापूर : विविध स्रोतांच्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिर समितीला २३ कोटी ५२ लाख ४४ हजार २५० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीकडून मिळाली.