Online Banking: प्रोसेसिंगमध्ये रक्कम अडकली... घाबरू नका; यूपीआयमध्ये अडकलेले पैसे मिळतात परत, ३ दिवसांत होतात रिफंड
Online Banking Reduces Need to Visit Bank: ऑनलाइन व्यवहारामुळे नागरिकांना सहा-सहा महिने बँकेचे तोंड पाहण्याची गरज पडत नाही. सर्व व्यवहार ऑनलाइन किंवा स्मार्ट फोनमधील युपीआयच्या माध्यमातून करण्यात येते.
लातूर : ऑनलाइन व्यवहारामुळे नागरिकांना सहा-सहा महिने बँकेचे तोंड पाहण्याची गरज पडत नाही. सर्व व्यवहार ऑनलाइन किंवा स्मार्ट फोनमधील युपीआयच्या माध्यमातून करण्यात येते.