kapaleshwar hadgule
sakal
गेवराई, (जि. बीड) - लहानपणीच आई-वडिल यांचे छत्र हरवलेल्या व अनाथ आश्रमात वाढलेला गेवराई शहरातील भाजीपाला विकुन उपजिविका भागवणारा कपालेश्वर हादगुले याने आनाथालयभाजी विक्रेता यातील दोन मुलींना दत्तक घेऊन पाठीराखा होत यंदाची भाऊबीज साजरी करत आनंद माणुसकीचा संदेश दिला.