District Collector Kirti Kiran Pujar
esakal
धाराशिव : राज्यात पावसाने थैमान घातले असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांची घरं, जनावरं, संसार पाण्यात वाहून गेला आहे. बीड, धाराशिव (Osmanabad Floods) आणि सोलापूर जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे.