Chhatrapati Sambhajinagar News : पाच रुपयांत ओटीजी केबल, चार हजारांत आयफोन! खरेदीसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या

अवघ्या पाच रुपयांत ओटीजी केबल आणि फक्त चार हजार रुपयांत आयफोन, आयपॅड मिळू शकतो.
iphone in jafargate market

iphone in jafargate market

sakal

Updated on

- हर्षद पवार

जाफरगेट - अवघ्या पाच रुपयांत ओटीजी केबल आणि फक्त चार हजार रुपयांत आयफोन, आयपॅड मिळू शकतो यावर कुणाचा विश्वास बसत नसेल तर त्यांनी सरळ उठावे आणि जाफरगेट येथे भरणाऱ्या रविवारच्या बाजारात जावे. नट बोल्टपासून आयफोनपर्यंत कोणत्याही जुन्या वस्तू या बाजारात मिळतात. रविवारी (ता. सात) या बाजारात फेरफटका मारला असता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सनी हा बाजार ओसंडून गेल्याचे दिसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com