godavari river flood water
sakal
गेवराई (जि. बीड) - २००६ नंतर गोदावरीला महापूर आल्याने गेवराईतील ३२ गावातील दोन हजारांहून अधिक कुटूंबियाचे स्थलांतर करण्यात आले असून, अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. दरम्यान, आज पाहणीसाठी पुरग्रस्त भागात प्रशासन आणि राजकिय पुढा-यांनी भेटी देत पाहणी केली.