Pahalgam Terror Attack : टूर मॅनेजर ठरले देवदूत! राजूर येथील ऍड. मनोज साबळे यांनी सांगितली आपबिती
ऍड. मनोज गणेश साबळे हे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना बघणारे, फायरिंग ऐकणारे व तेथील धावपळी चे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते.
भोकरदन - भोकरदन तालुक्यातील राजूर येथील रहिवासी ऍड. मनोज गणेश साबळे हे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना बघणारे, फायरिंग ऐकणारे व तेथील धावपळी चे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते.