Paithan Assembly Election : राज्यात येणारे सरकार महाविकास आघाडीचे - अंबादास दानवे

पैठण विधानसभा क्षेञातील महाविकास विकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजीत जाहिर सभेत अंबादास दानवे केले.
Ambadas-Danve
Ambadas-Danvesakal
Updated on

आडुळ - राज्यात परिवर्तन अटळ असुन येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल. शेतीमालाचे भाव कोसळलेले असुन बेरोजगारी, महिला सुरक्षेसारखे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. राज्याच्या व तालुक्याच्या सर्वांगिन विकासासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असे अवाहान विरोध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (ता.८) रोजी आडुळ येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com