

Maharashtra Farmer Suicide Paithan Kharif Crop Loss And Rising Farm Costs Leave 52 Year Old Farmer Under Debt Stress
esakal
-हबीबखान पठाण
पाचोड : एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडांला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खादगाव (ता.पैठण) येथे शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी उशिरा उघडकीस आली असून सिकंदर हसन शेख असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.