Molestation Case Reported in Paithan Taluka
Sakal
पाचोड : पंचवीस वर्षीय महिला आपल्या शेळ्यांच्या गोठ्याची साफ सफाईचे करत असताना तिच्या घरा समोर राहणाऱ्या चाळीस वर्षीय इसमाने वाईट हेतूने गोठ्यात येऊन सदर महिलेस वाईट हेतूने कवेत घेऊन तिचे चुंबन घेऊन विनयभंग केल्याची घटना वडजी (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता. १८) सायंकाळी घडली असून पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी याप्रकरणी संबंधीत इसमाविरुद्ध शुक्रवारी (ता.१९) सकाळी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला .