Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

MLA Vilas Bhumre Under Fire After Son Presses Voting Button: ज्यांनी अशी परवानगी दिली त्या सर्वांची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या आहेत.
vilas sandipan bhumre

vilas sandipan bhumre

esakal

Updated on

Zilla Parishad Election 2026: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. पैठणध्ये मतदानासाठी गेल्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भूमरे यांनी त्यांच्या मुलाला सोबत घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला. पुढे त्यांनी मुलाच्या हातावरही शाई लावण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं. एवढंच नाही तर त्यांनी ईव्हीएमचं बटणही मुलाकडून दाबून घेतल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com