governor haribhau bagadesakal
मराठवाडा
Phulambri News : पाकिस्तानच्या बॉण्ड्रीवरही हरघर नळ योजनेचे पाणी पोहचले..! राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची माहिती
फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन 31 जुलै रोजी राजस्थान येथील राज्यपाल पदाचा शपथविधी ग्रहण केला.
फुलंब्री - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या हर घर नळ योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून राजस्थान येथील पाकिस्तानच्या बॉण्ड्रीवरील तांबलोर गावात नळ योजनेचे पाणी पोहोचल्याचे पाहिले असल्याचे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.