accused arrested
sakal
भूम - ता. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजणेच्या सुमारास मौजे ईट शिवारातील ईट ते जातेगाव जाणारे रोडवर किनारा हॉटेलचे जवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर (वय-३९ वर्ष) व्यवसाय नोकरी रा. पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड व त्यांचे सहकारी रविन्द्र राख त्यांचे चार चाकी गाडीमध्ये जात असताना गाडी थांबवण्यास सांगुन अनोळखी चार इसमांनी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून जखमी केले.