Kaygaon News : ऊस दरावरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक; चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी पाठवली एक कोटींची मानहानी नोटीस

ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये प्रति टन द्यावी, या मागणीवरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ झाले आक्रमक.
krishna patil dongaonkar and baliram khatal

krishna patil dongaonkar and baliram khatal

sakal

Updated on: 

कायगाव - ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये प्रति टन द्यावी, या मागणीवरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक झाले असताना, चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी खोटी व बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी खताळ यांना एक कोटी रुपयांच्या मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस दराचा वाद आता अधिकच तापला आहे.

Loading content, please wait...