Beed: पंढरीच्या वारीला मिळणार एसटीची साथ; चाळीस भाविक एकत्र या, थेट आपल्या गावात बस मागवा

MSRTC Launches Special Bus Service for Pandharpur Wari: पंढरपूर वारीसाठी एसटी महामंडळाने 'लालपरी आपल्या दारी, पंढरीची वारी' ही विशेष योजना सुरू केली आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

गेवराई: भगवी पताका, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि टाळ-मृदंगाचा गजर... आषाढी एकादशीची ओढ लागलेल्या वारकऱ्यांच्या पावलांनी आता पंढरीची दिशा धरली आहे. गेवराई तालुक्यातील गावगावातून दिंड्या मार्गस्थ होत असताना, विठ्ठल भेटीची आस घेऊन निघालेल्या भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत भक्तीमय आणि सुखद संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com