Panic Erupts at Satwaivadi Pazar Lake
sakal
येरमाळा - वाशी तालुक्यातील सटवाईवाडी शिवारातील पाझर तलावास अचानक भगदाड पडून यातून पाणी वाहू लागले होते. हा प्रकार रविवारी (ता. २८) दुपारी समोर आला. तलावाचा काही भाग खचू लागल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.