
Dasara Melava Beed: बीडच्या सावरगाव येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यातून समाजाला ऊर्जा मिळते, असं पंकजा मुंडे सातत्याने म्हणत असतात. परंतु खरंच हा मेळावा कसा झाला, कुठल्या मुद्द्यांवर गाजला आणि लोकांना काय शिकायला मिळालं; हे पाहाणं महत्त्वाचं आहे.