

Pankaja Munde
sakal
बीड : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याविरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील भाषणाचा विपर्यास केला गेला, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. आपल्या समाजामधील दरी मिटवूया, असे त्यांना सांगू इच्छिते. गोपीनाथ मुंडेंसारखेच माझेही व्यक्तिमत्त्व आहे, असेही त्या म्हणाल्या.